Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: औरंगाबादमध्ये नवे आठ रुग्ण, एकूण रुग्ण संख्या 128 वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Jmg9NDQwJmhhc2g9NjU5Nzc0MmIwOTU2ZTBhMzI0OTBkMjNjMDA2YzRjYjU.thumb_-1.jpg)
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. औरंगाबादमध्येही सलग तीन दिवसांपासून नवीन कराबाधित रुग्ण आढळत आहेत. आज शहरात आणखी आठ रुग्णांची भर पडली. ज्यामुळे करोनाबाधितांची एकुण संख्या आता 128 वर पोहचली आहे.