Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: अमेरिकेत १,५१४ नागरिकांचा मृत्यू
जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार मागच्या २४ तासात अमेरिकेत करोना व्हायरसमुळे १,५१४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
United States records 1,514 #coronavirus deaths in the past 24 hours, Johns Hopkins University: AFP news agency
— ANI (@ANI) April 13, 2020