breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Budget 2022 : डिजिटल विद्यापीठ सुरू होणार, 400 ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस धावणार

मुंबई | प्रतिनिधी 
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट, पाच राज्यात लागलेल्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडत आहेत. सोमवारी लोकसभेत आणि राज्यसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. आगामी आर्थिक वर्षांत राष्ट्रीय सकल उत्पादनाचा वेग अर्थात विकासदर 8 ते 8.5 टक्के राहणार राहिल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे मोदी सरकार अर्थसंकल्पात काय महत्त्वाच्या घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button