Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी
सोने-चांदीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर..
![Big fall in gold and silver, know today's rates..](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Gold-Silver-Price-Today-780x470.jpg)
Gold Silver Price Today | सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. गेल्या महिन्यात सोन्याच्या किमतीने रेकॉर्ड ब्रेक केले होते. मात्र या महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात बदल झालेले नाहीत.
अशातच आता या महिन्यात दर स्थिर असल्याने सोने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुडरिटर्न्सनुसार, आज २२ कॅरेट सोने ६६,४०० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७२,३८० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
हेही वाचा – लोकसभा अध्यक्षपदासाठी आज मतदान, एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांचा अर्ज
गेल्या आठवड्यात अखरेच्या सत्रात चांदीत ३००० रुपयांची वाढ झाली होती. मात्र आज गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव ९०,९०० रुपये आहे.