TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी
डोक्याखाली पर्स ठेवून झोपने महिलेला भोवले ; अहमदाबाद एक्स्प्रेस चोरी
नागपूर : अहमदाबाद एक्सप्रेसने प्रवास करीत असलेल्या एका महिला प्रवाशाचे चोरट्यांनी चार तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स पळविली. महिला कुटुंबीयांसह राउलकेला ते अहमदाबाद असा प्रवास करीत होती. दागिने असलेली पर्स डोक्याखाली ठेवून त्या झोपी गेल्या. झोपेत असताना चोरट्यांनी त्यांची पर्स लंपास केली. त्या पर्समध्ये चार तोळे सोन्याचे दागिने होते. तसेच दोन हजार रोख रक्कम होती. ही घटना नागपूर स्थानकाजवळ (आउटरवर) लोखंडी पुलाजवळ उघडकीस आली.
फुटक्या प्रवाशांना दंड
विनातिकीट प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना १३ लाखांचा दंडलोकसत्ता टीमनागपूर : विनातिकीट प्रवास करणे किंवा सर्वसाधारण श्रेणीचे तिकीट काढून स्लीपर क्लासच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून १३ लाख दोन हजार रुपये रेल्वेने वसूल केले.




