Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
वर्ध्यातील मुथुट फायनान्सच्या शाखेवर दरोडा; रोख रक्कम, साडेतीन किलो सोने लुटले
![Pimpri-Chinchwad city is full of thieves ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/630570-robbers-01.jpg)
नवी दिल्ली |
वर्धा येथील मुथुट फायनान्स शाखेत आज दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकलेला आहे. यात दरोडेखोरांनी 3.18 लाख रुपयांची रोखड आणि तब्बल साडेतीन किलो सोने असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लुटून नेलेला आहे. धक्कादायक म्हणजे मुद्देमाल लुटल्यानंतर दरोडेखोरांनी बँक कर्मचाऱ्यांच्याच दुचाकी पळवून त्यावरुन पोबारा केलेला आहे.