Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
लखनऊ जवळ अमृतसर-जयनगर शहीद एक्सप्रेस रूळावरून घसरली
नवी दिल्ली |
लखनऊ जवळ अमृतसर-जयनगर शहीद एक्सप्रेस रूळावरून घसरलेली आहे/ सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी नाही. सध्या या ट्रेनची वाहतूक पूर्ववत झालेली आहे. ट्रेन धीम्या गतीने सुरू करण्यात आलेली आहे.





