Breaking-newsताज्या घडामोडी
रोजगार हमी योजनोअंतर्गत बेरोजगारांना काम देण्यासाठी बैठक : आमदार रोहित पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/2-21.jpg)
जामखेड । महाईन्यूज । प्रतिनिधी
शहरातून ग्रामीण भागात आलेले लोक काम नसल्याने आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना रोजगार हमी योजना (रोहयो) च्या माध्यमातून काम देण्यासाठीचं नियोजन करण्यासाठी कर्जत इथे बैठक घेऊन अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. त्यासाठी कर्जत व जामखेड तालुक्यात ‘रोहयो’ची अंमलबजावणी करणारी प्रशासकीय यंत्रणा उपस्थित होती.