Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

राजस्थानमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा: बसपा प्रमुख मायावती

जयपूर । राजस्थानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरू आहे. त्यामुळे लोकशाहीची आणखी दुर्दशा होण्यापूर्वीच राज्यपालांनी त्याठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी बहुजन समाजवादी पार्टीच्या नेत्या मायावती यांनी केली आहे.

मायावती यांनी म्हटले आहे की, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी कायद्याचे उल्लंघन करुन बसपा सोबत दगाबाजी केली. पक्षाच्या आमदारांना काँग्रेसमध्ये सामील करुन घेतले. विरोधी पक्षातील लोकांचे फोन टॅपिंग करुन आणखी एक बेकायदा काम केले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button