Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
रजनीकांतच्या फॅन क्लबचे चेन्नईतील वल्लुवर कोट्टम येथे निदर्शन
![Rajinikanth's fan club demonstrates at Valluvar Kottam in Chennai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/rajnikant.jpg)
तामिळनाडू |
रजनीकांतच्या फॅन क्लबचे चेन्नईतील वल्लुवर कोट्टम येथे निदर्शन. सदस्यांनी अभिनेत्याला राजकारणात प्रवेश न घेण्याचा निर्णय मागे घ्या अशी विनंती केली आहे.
वाचा- चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुक्ता टिळक यांनी दिलं स्पष्टीकरण