Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
मोठी बातमी! जम्मु काश्मीर पोलिसांंकडुन अल बद्र दहशतवादी संघटनेचे दोन अतिरेक्यांंना अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/EiXusP-UMAIOAc4.jpeg)
जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीर च्या सोपोर पोलिसांनी 22 आरआर आणि सीआरपीएफसह अल बद्र दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी जाहिद फारूक आणि शरीफ-उद-दिन अहंजर यांना अटक केलेली आहे. त्यांच्याकडून शस्त्रे व दारूगोळा जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे.
Sopore Police along with 22 RR and CRPF arrested Zahid Farooq and Shareef-u-din Ahanger, two terrorists of Al-Badr terror outfit. Arms and ammunition recovered from them. Case registered, further investigation underway: Jammu and Kashmir Police pic.twitter.com/4IIfjDEhtq
— ANI (@ANI) September 20, 2020