Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भुवनेश्वरमध्ये राजभवनाजवळील पेट्रोल पंपला भीषण आग

ओडिशा: भुवनेश्वरमधील राजभवनाजवळील पेट्रोल पंपाला आग लागल्याची घटना घडलेली आहे. या घटनेत 3 जण जखमी झालेले असून अग्निशामक जलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button