Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
बिहार-निवडणुकीसाठी रणनीती आणि जागा वाटपावर चर्चा; जेपी नड्डा यांची आज वरिष्ठ नेत्यांसमवेत होणार बैठक

नवी दिल्ली: बिहार-निवडणुकीसाठी रणनीती आणि जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची बिहारमधील वरिष्ठ नेत्यांसमवेत दिल्लीतील पक्ष कार्यालयात बैठक घेणार आहेत.





