Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
बिहारमध्ये NDAच्या सर्व आमदारांची संयुक्त बैठक येत्या 15 नोव्हेंबरला पार पडणार- नितीश कुमार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/nitish.jpg)
बिहार: बिहार मध्ये NDA च्या सर्व आमदारांची संयुक्त बैठक येत्या 15 नोव्हेंबरला पार पडणार असल्याचे नितीश कुमार यांनी म्हटलेले आहे.