बालपणीचा नग्न फोटो गुगल ड्राईव्हवर अपलोड करणं पडलं भारी, तरुणाने घेतली न्यायालयात धाव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/court-gEFpIY.jpeg)
गुजरातमध्ये एका व्यक्तीला आपल्या बालपणीचा नग्न फोटो गुगल ड्राईव्हर अपलोड करणं भारी पडलं आहे. गूगलने त्या व्यक्तीच्या ईमेल खात्याला वर्षभरासाठी ब्लॉक केले. त्यानंतर त्या व्यक्तीने जाब विचारायला न्यायालयात धाव घेतली.
या व्यक्तीने आपल्या ईमेलवर वर्षभरासाठी बंदी घातल्याबाबत गुजरात उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. गुगलने या फोटोला बालसोशण सांगितले आहे. ज्यानंतर उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या ईमेल खाते बंद पाडले होते. ज्यानंतर उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या ईमेल खात्याला ब्लॉक करण्यासाठी गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची नोटीस जारी केली आहे. या व्यक्तीचा फोटो तो दोन वर्षांचा असतानाचा आहे. ज्यामध्ये त्याची आजी त्याला अंघोळ घालत आहे. हा फोटो त्या व्यक्तीने गुगल ड्राइव्हवर अपलोड केला होता. याचिकाकर्ते, नील शुक्ला, एक संगणक अभियंता असून त्यांनी गुगल ड्राईव्हवर बालपणीचे फोटो अपलोड केले होते, ज्यात त्याच्या आजीने लहानपणी त्याला आंघोळ घालतानाचा फोटो होता.
याचिकाकर्त्याचे वकील दीपेन देसाई यांनी न्यायालयाला सांगितले की, गुगलने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये शुक्ला यांचे खाते बालशोषण धोरणाचे उल्लंघन केल्यामुळे ब्लॉक केले होते. ते म्हणाले की कंपनी आपल्या तक्रार निवारण यंत्रणेद्वारे समस्येचे निराकरण करण्यात अयशस्वी ठरली, त्यानंतर शुक्ला यांनी 12 मार्च रोजी उच्च न्यायालयात धाव घेतली. देसाई यांनी न्यायालयाला माहिती दिली की, गुगलने ईमेल खाते ब्लॉक केले असल्याने शुक्ला त्यांचे ईमेल ॲक्सेस करू शकत नाहीत आणि यामुळे त्यांच्या व्यवसायाचे नुकसान झाले आहे.
गुजरातमध्ये एका व्यक्तीला आपल्या बालपणीचा नग्न फोटो गुगल ड्राईव्हर अपलोड करणं भारी पडलं आहे. गूगलने त्या व्यक्तीच्या ईमेल खात्याला वर्षभरासाठी ब्लॉक केले. त्यानंतर त्या व्यक्तीने जाब विचारायला न्यायालयात धाव घेतली. या व्यक्तीने आपल्या ईमेलवर वर्षभरासाठी बंदी घातल्याबाबत गुजरात उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. गुगलने या फोटोला बालसोशण सांगितले आहे. ज्यानंतर उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या ईमेल खाते