Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पुलवामा मधील Rambiara Nalla येथे जाण्यासाठी पोलिसांनी अडवले; मेहबुबा मुफ्ती यांचा आरोप

जम्मू काश्मीर: पुलवामा मधील Rambiara Nalla येथे जाण्यासाठी पोलिसांनी अडवले असल्याचा मेहबुबा मुफ्ती यांनी आरोप केलेला आहे.





