ताज्या घडामोडी
पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा झंझावाती दौरा सुरू; महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन तसेच भूमिपूजन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/IMG-20240124-WA0025-300x150-02eaRk.jpeg)
पिंपरी (Pclive7.com):- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज (दि.०९) पिंपरी चिंचवड शहराचा झंझावाती दौरा सुरू झाला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचा उद्घाटन, भूमिपूजन तसेच लोकार्पण कार्यक्रम त्यांच्या हस्ते संपन्न होत आहे.
अजित पवार यांच्या हस्ते आज दुपारी २. २० वाजता कासारवाडी येथील घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन झाले आहे. यावेळी आमदार अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, माजी महापौर योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शाम लांडे, माजी नगरसेवक मयूर कलाटे, पंकज भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर गवळी माथा येथील घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या निवासस्थान इमारतीचे उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते संपन्न होईल. तसेच पिंपरी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवनाचे उद्घाटन सोहळा पवारांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यानंतर वाकड येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्टाचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमानंतर काळेवाडी येथील घनकचरा व्यवस्थापनासाठीचे ट्रान्सफर स्टेशनचे उद्घाटन संपन्न होईल. तसेच सांगवी येथील नूतनीकृत जलतरण तलावाचे लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. दरम्यान सांगवीच्या सार्वजनिक बांधकाम मैदान येथील Mechanical Sweepers चे लोकार्पण अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. आणि सर्वात शेवटी सायंकाळी ५ वाजता रावेत येथील अराईज इंटरनॅशनल स्कूलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
पिंपरी (Pclive7.com):- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज (दि.०९) पिंपरी चिंचवड शहराचा झंझावाती दौरा सुरू झाला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचा उद्घाटन, भूमिपूजन तसेच लोकार्पण कार्यक्रम त्यांच्या हस्ते संपन्न होत आहे. अजित पवार यांच्या हस्ते आज दुपारी २. २० वाजता कासारवाडी येथील घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन झाले आहे. यावेळी आमदार अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे,