Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पंतप्रधान मोदींनी विजय दिनानिमित्त दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये वाहिली शहिदांना श्रद्धांजली
![Prime Minister Modi pays homage at National War Memorial in Delhi on the occasion of Victory Day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/pm-modi.jpg)
नवी दिल्ली|
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विजय दिनानिमित्त दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये शहिदांना श्रद्धांजली वाहिलेली आहे.
वाचा- मंत्री असलो तरी गाईचं दुध काढतो, गाडी हाकतो,बैलही धुतो – रावसाहेब दानवे