Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पंतप्रधान मोदींना काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आव्हान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/rahul-modi-new.jpg)
नवी दिल्ली: प्रिय मोदीजी आजच्या संबोधनात भारतातून चीनला हूसकून लावण्याची घोषणा करा असे आव्हान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना दिलेले आहे.