Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पंतप्रधान मोदींच्या हस्ते मध्यप्रदेशात PMAY-G योजनेअंतर्गत बांधलेल्या 1.75 लाख घरांचे शनिवारी उद्घाटन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Capture७२.png)
मध्यप्रदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मध्य प्रदेश मधील प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण योजनेअंतर्गत बांधलेल्या 1.75 लाख घरांचे उद्घाटन करणार आहेत.