breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात जनतेला संबोधणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी १० वाजता करणार देशाला संबोधित करणार असून आज लॉकडाउनच्या २१ व्या, अर्थात शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी काय बोलणार याची संपूर्ण देशाला उत्सुकता लागली आहे. देशव्यापी लॉकडाउनची यापुढील स्थिती काय असेल हे मोदी आज स्पष्ट करतील.