Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पंजाब मध्ये अद्याप पेंढा जाळण्याचा प्रकार सुरुच

नवी दिल्ली: प्रदूषण नियंत्रणात आनण्यासाठी सरकारने पेंढा जाळण्यास बंदी घातलेली असताना, पंजाब मधील लुधियानात पेंढा जाळण्याचा प्रकार अद्याप सुरुच आहे.

Punjab: Stubble burning continues in Ludhiana. pic.twitter.com/rL6jIzflh4
— ANI (@ANI) October 10, 2020