Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
धक्कादायक! रोड ओपनिंग पार्टी वर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर जखमी झालेल्या सीआरपीएफचे दोन जवान शहीद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/army-1.jpg)
जम्मू-काश्मीर: रोड ओपनिंग पार्टी वर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर जखमी झालेल्या सीआरपीएफच्या पाच जवानांपैकी दोन जवानांचा मृत्यू झालेला आहे.