Breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा
धक्कादायक! जालन्यात तलावामध्ये बुडून 5 मुलींचा मृत्यू

जालन्यातील भोकरदन तालुक्यातील तळेगावाडी जवळील तलावात बुडून पाच मुलींचा मृत्यू झालेला आहे. या पाचही मुली तलावाशेजारी खेळण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या पाचही मुलींचे मृतदेह गावकऱ्यांनी बाहेर काढले आहे. दरम्यान अद्याप या पाच मुलींची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.





