Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
देशातील प्रत्येक नागरिकाला कोणताही भेदभाव न करता होणार्या विकासाचा लाभ मिळेल- पंतप्रधान
नवी दिल्ली |
देशातील प्रत्येक नागरिकाला कोणताही भेदभाव न करता होणार्या विकासाचा लाभ मिळेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या (एएमयू) शताब्दी सोहळ्या प्रसंगी म्हटलेलं आहे.
वाचा- प्राण्यांसाठी लोणावळा शहरात शंभर ठिकाणी अन्नपदार्थ आणि पाण्याची व्यवस्था




