breaking-newsताज्या घडामोडी
दिल्लीमध्ये कोरोनाच्या महामारीच्या काळात शाळेच्या फीजमध्ये कोणतीही वाढ होणार नाही- दिल्ली उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Capture-1.png)
नवी दिल्ली: कोरोना संकटकाळात शाळेच्या फीजमध्ये कोणतीही वाढ होणार नाही, असं दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी स्पष्ट केलेलं आहे. याशिवाय ट्यूशन फीजव्यतिरिक्त कोणीही फी आकारणार नाही, असं सिसोदिया यांनी सांगितलेलं आहे.