breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
दिल्लीमधील सफदरजंग हॉस्पिटलच्या नर्सिंग रूममध्ये भीषण आग
![A huge fire broke out in the nursing room of Safdarjung Hospital in Delhi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Errqa_hVcAEdsbw.jpg)
नवी दिल्ली |
सफदरजंग हॉस्पिटलच्या नर्सिंग रूममध्ये आज दुपारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. मात्र लवकरच त्यावर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
वाचा- धनंजय मुंडेंविरोधात तक्रार केलेली रेणू शर्मा पुन्हा पोलिस ठाण्यात दाखल