Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नजरकैदेत असल्याच्या बातम्या तथ्यहीन: पोलीस आयुक्त सतीश गोलचा

नवी दिल्ली |

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नजरकैदेत असल्याच्या दावा सकाळी ट्वीट द्वारा आप कडून करण्यात आलेला होता. मात्र या बातम्या तथ्यहीन असल्याचं दिल्ली विशेष पुलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी सांगितलेलं आहे.

आवश्य वाचा- अभिनेत्री दिव्या भटनागरचे कोरोनाने निधन

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button