Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय
जय हिंद! पंतप्रधान मोदींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
![Will Modi's nephew enter the election arena?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/modi-2.jpg)
नवी दिल्ली | टीम ऑनलाईन
आज देशभरात 72वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राजधानी दिल्लीत अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे. कोरोना संकटातून देश सावरत असताना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नागरिकांमध्ये उत्साह आणि देशभक्तीमय वातावरण पाहण्यास मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
देशवासियों को गणतंत्र दिवस की ढेरों शुभकामनाएं। जय हिंद!
Wishing all the people of India a Happy #RepublicDay. Jai Hind!
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2021
देशवासीयांना गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! जय हिंद…, असे ट्विट करत पंतप्रधानांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.