Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जम्मू-काश्मीर: बारामुल्ला भागात दहशतवाद्यांनी लावलेली स्फोटके निष्क्रिय करण्यात भारतीय सैन्याला मोठे यश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Eh2xG.jpg)
जम्मू काश्मीर: जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला भागात दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याला लक्ष्य करून लावलेली स्फोटके निष्क्रिय करण्यात भारतीय सैन्याला मोठे यश आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे.