Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
जपानचे पंतप्रधानपदी Yoshihide Suga यांची निवड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/japan-1.png)
नवी दिल्ली: जपानचे पंतप्रधानपदी Yoshihide Suga यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षात हे पहिले जपानचे नवे पंतप्रधान झालेले आहेत. कोविड-19 संकटामुळे ढासळलेली अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासह अनेक आव्हानं त्यांच्यासमोर आहेत.