breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
कोलकाताच्या बैष्णबाघाता टाउनशिप भागात मूर्तीच्या गोदामात भीषण आग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/PAB.jpg)
पश्चिम बंगाल: कोलकाताच्या बैष्णबाघाता टाउनशिप भागात मूर्तीच्या गोदामात आग लागल्याची घटना घडलेली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे.