Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
कोरोना विषाणूमुळे टुरिझम इंडस्ट्रीचे 4000 कोटी रुपयांचे नुकसान; मुख्यमंत्री जय राम ठाकूर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/image.png)
हिमाचल प्रदेश: कोरोना व्हायरसमुळे टुरिझम इंडस्ट्रीचे तब्बल 4000 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी माहिती दिलेली आहे.