Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
केरळ येथे कोझिकोड विमानतळावर 7 ऑगस्टला झालेल्या झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात 2 पायलटसह 21 प्रवाशांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/kerala-crash.jpg)
केरळ: केरळ येथे कोझिकोड विमानतळावर 7 ऑगस्टला झालेल्या झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात 2 पायलटसह 21 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. या अपघातात जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना आता सोडण्यात आलेले आहे. दोघांवर अद्यापही उपचार सुरु आहेत. अशी माहिती एअर इंडियाचे सीएमडी राजीव बंन्सल यांनी दिलेली आहे.