Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीची गजारूढ स्वरुपात अलंकार पूजा

कोल्हापूर | प्रतिनिधी
शारदीय नवरात्रोत्सवाचा आज पाचवा दिवस (दिनांक २१ ऑक्टोबर २०२०) करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीची गजारूढ स्वरुपात अलंकार पूजा करण्यात आली आहे.





