Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
आम्ही कोरोनाच्या लसीसाठी तयार असून हेल्थकेअर वर्कर, फ्रंटलाइन वर्कर्स व 50 वर्षावरील नागरिकांना दिली जाणार- मुख्यमंत्री नितीश कुमार
![We are ready for corona vaccine and will be given to healthcare workers, frontline workers and citizens above 50 years - Chief Minister Nitish Kumar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/vjmdql1g_nitish-kumar_625x300_10_August_20.jpg)
बिहार |
बिहार कोरोनाच्या लसीसाठी तयार असून हेल्थकेअर वर्कर, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 50 वर्षावरील नागरिकांना दिलेली जाणार असे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी असे म्हटलेले आहे.
वाचा- बेंगळुरू मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून तीन आंतरराज्यीय ड्रग peddlers ला अटक