Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
अरबाज खान प्रोडॉक्शनचा हेअर स्टायलिस्ट सुरज गोडांबेला NCB कडून अटक
मुंबई |
अरबाज खान प्रोडॉक्शनचा हेअर स्टायलिस्ट सुरज गोडांबे याला एनसीबीए अटक केलेली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर एनसीबीने बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन यांची पोलखोल सुरु केलेली आहे.
आवश्य वाचा- शिवसेना आमदार प्रताप सरनाईक EDच्या कार्यालयात दाखल





