Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
अफगाणिस्तानमध्ये काबूल शहरात 10 हून अधिक रॉकेटद्वारे हल्ला, कोणतीही जीवितहानी नाही

नवी दिल्ली: अफगाणिस्तान मधील काबूल शहरात 10 हून अधिक रॉकेटद्वारे हल्ला करण्यात आलेला आहे. यात अद्याप कोणतीही जीवितहानी नाही अशी माहिती Pajhwok Afghan News या वृत्तसंस्थेने दिलेली आहे.





