breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
अनलॉक-4 अंतर्गत दिल्लीत जिम व योग संस्था (कंटेनमेंट झोन वगळता) उघडण्यास परवानगी
नवी दिल्ली: लॉकडाऊननंतर आता अनलॉक-4 अंतर्गत दिल्लीत जिम व योग संस्था (कंटेनमेंट झोन वगळता) उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत दिल्लीत ट्रायलवर साप्ताहिक बाजार सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. सर्व जिम व योग संस्थानमध्ये निर्धारित एसओपीचे काटेकोरपणे पालन करण्याचे डीएम, डीसीपींना आदेश दिलेले आहेत.
Gyms & yoga institutes permitted (except in containment zones) with immediate effect subject to strict compliance of SOP. One weekly market per day per zone in all 3 Municipal Corporations/NDMC/Delhi Cantonment Board allowed from 14-30 Sept (except containment zones): Delhi Govt pic.twitter.com/1y198ZdSCR
— ANI (@ANI) September 13, 2020