breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL2020: आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार सामना

अबूधाबी – क्रिकेट प्रेमींची लाडकी लीग म्हणजेच आयपीएल २०२० ची १९ सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. काल म्हणजेच शुक्रवारी या लीगमधील सातवा सामना खेळण्यात आला. दिल्ली आणि चेन्नई या दोन संघांमध्ये हा सामना रंगला. या सामन्यात दिल्लीने वर्चस्व गाजवलं. त्यानंतर आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्हीही संघ विजयासाठी उत्सुक आहेत. आजचा सामना अबूधाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार साडेसात वाजता सामना सुरू होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button