breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

IPL 2020: कोलकाता नाईट रायडर्स कर्णधार दिनेश कार्तिकचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

मुंबई: आयपीएल 2020 मध्ये अबूधाबी येथील Sheikh Zayed Stadium येथे सुरु असलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स कर्णधार दिनेश कार्तिकचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नाणेफेक कोलकाता नाईट रायडर्सने जिंकली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button