Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीपुणे
COVISHIELD लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण- सिरम संस्था
![# Covid-19: Covishield vaccine is 90% used in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/COVISHIELD.jpg)
पुणे: COVISHIELD लसीची तिससऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाल्याची घोषणा Serum Institute ने केलेली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने माहिती देताना म्हटलेले आहे की, आयसीएमआर आणि एसआयआयने नोव्हावाक्स, यूएसए द्वारा विकसित केलेल्या केलेल्या कोव्होवॅक्स (नोव्हावाक्स) च्या क्लिनिकल विकासासाठी सहकार्य करेल.