Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: चार मार्च अखेर 1,99,40,742 नमुने कोरोनासाठी तपासण्यात आले- ICMR
![# Covid-19: 1,99,40,742 samples tested for corona by end of March 4 - ICMR](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/icmr.png)
नवी दिल्ली |
4 मार्च 2021 पर्यंत COVID 19 साठी एकूण 21,99,40,742नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. यापैकी काल नमुन्यांची चाचणी 7,61,834 घेण्यात आली अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ने दिली आहे.
A total of 21,99,40,742 samples tested for #COVID19 up to 4th March 2021. Of these, 7,61,834 samples were tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/njsPcPsIR6
— ANI (@ANI) March 5, 2021
वाचा- Sensex मध्ये 598 अंकांनी घसरण; निफ्टी 15,080 वर