breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: भारतात 28 ऑक्टोबर पर्यंत झालेल्या एकूण 10,65,63,440 कोरोना चाचण्या- ICMR
नवी दिल्ली: भारतात 28 ऑक्टोबरपर्यंत एकूण 10 कोटी 65 लाख 63 हजार 440 कोरोना चाचण्या झालेल्या असून काल दिवसभरात 10,75,760 कोरोनाचे नमुने घेण्यात आलेले अशी माहिती ICMR ने दिलेली आहे.