Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: भारतात काल दिवसभरात झाल्या 8,35,401 कोरोनाच्या चाचण्या- ICMR
नवी दिल्ली: भारतात काल दिवसभरात 8,35,401 कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून आतापर्यंत एकूण 11 कोटी 85 लाख 72 हजार 192 नमुने घेण्यात आलेले आहेत अशी माहिती ICMR ने दिलेली आहे.




