breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: भारतात आतापर्यंत झाल्या 14 कोटी 98 लाख 36 हजार 767 चाचण्या- ICMR
![# Covid-19: Vaccination in one and a half to two months if vaccinated](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/corona-1-1.jpg)
नवी दिल्ली |
भारतात आतापर्यंत 14 कोटी 98 लाख 36 हजार 767 कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून काल दिवसभरात 10 लाख 22 हजार 712 नमुने तपासण्यात आलेले आहेत अशी माहिती ICMR ने दिलेली आहे.
आवश्य वाचा- जम्मू-काश्मीरमध्ये सिंगपुरा येथे झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात 3 नागरिक जखमी