Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीपुणेराष्ट्रिय
#Covid-19: कोविड-19 च्या लसीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या तीन शहरांना देणार भेट
पुणे: कोविड-19 लसीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या तीन शहरांना भेट देणार आहेत. अहमदाबादमधील Zydus Biotech Park, हैदराबादमधील भारत बायोटेक आणि पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे पंतप्रधान मोदी उद्या कोरोना लसीच्या विकासाचा आढावा घेणार आहेत.




