breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#Covid-19: कोरोनावरील जो पर्यंत लस येत नाही तोपर्यंत आपण कमजोर पडायचे नाही- पंतप्रधान
![# Covid-19: Private vaccination still closed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/vaccine-1.jpg)
नवी दिल्ली: कोरोनावरील जो पर्यंत लस येत नाही तोपर्यंत आपण कमजोर पडायचे नाहीये असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेले आहे. त्याचसोबत भारतात सुद्धा कोरोनावरील लसीसंदर्भात काम वेगाने सुरु असून लवकरात लवकर लोकांपर्यंत कशी पोहचेल यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत.