Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: महाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासात 184 नव्या कोरोना रुग्णांंची भर; तर 4 जणांचा मृत्यू

महाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासात 184 नव्या कोरोना रुग्णांंची भर पडली आहे. तसेच 4 मृत्युंची सुद्धा नोंंद झाली आहे. यानुसार एकुण कोरोनाबाधित पोलिस कर्मचार्यांंची संख्या 19,074 झाली आहे, यापैकी 3,728 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, 15,156 जण रिकव्हर झाले आहेत तर आजवर 190 जणांंचा मृत्यु झाला आहे.





