breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

जम्मू काश्मीरमध्ये हेलिकॉप्टर कोसळले

जम्मू काश्मीरमधील उधमपूर इथं हेलिकॉप्टर कोसळले असल्याची माहिती मिळत आहे. उधमपूरच्या पटनीटॉप परिसरात ही घटना घडली असून स्थानिक लोकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी बचावपथक पाठवण्यात आल्याचं जम्मू काश्मीर पोलिसांनी सांगितले.

हेलिकॉप्टर लष्कराचं आहे की आणखी कोणतं? तसंच त्यात जिवितहानी झालीय का याबाबत अद्याप काही माहिती मिळालेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button